वाघापरी सैनिक बा भीमाचे
मांजरी समान झाले !!!!!!
जे छातीढोक बोली जय भीम
आज --त्यांची दातकडी ना उले !
खातात पंचपकवान -----
बा -भीमाच्या उपकाराने....=1=
फिरतात हो गाडीने,
उडतात विमानाने !
पण बा -भीमाचे स्वप्न
पूर्ण ना केले एकाने !
सोडून स्वाभिमान
जगतात अभिमानाने !
आली एप्रिल 14 ---कि
फक्त वाजवतात गाणे ---2---
काय होईल समाजाचे
कुणीच हे ना जाणे !
आपल्यातलेच काही भडवे
दलाल निघाले ----3------
विचार ---ना करता समाजाचा
दुसऱ्याचे _तळवे चाटतात साले !
ह्या हरामी दलालांची ----
दुकानें बंद करू ----4----
आता होऊन जाऊद्या काहीही --
तयास बाहेर करू !.
नव्या दिनाची सुरुवात
आतातरी करा रे !
निळ्या निशाणा खाली
सर्वांनी एक व्हारे -----5------
(कवी =अक्षय भगत. )




Comments
Post a Comment