सम्राट अशोक यांनी 84000 उभारलेल्या बौद्ध स्तूपांची आणि लेण्यांची माहिती देणारं एकमेव बोधी सत्व youtube चॅनल
सम्राट अशोक यांनी 84000 उभारलेल्या बुद्ध लेण्यांची माहिती देणारं एकमेव बोधी सत्व youtube चॅनल.
सर्व प्रथम मी भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करतो. आणि सर्वांना जय भिम करतो.
आज आपण एका youtuber ची माहिती जाणून घेणार आहोत, youtube वरील बोधी सत्व या चॅनेल चे संपादक माननीय सागर कांबळे सरांची माहिती जाणून घेणार आहोत.
सागर कांबळे सर बोधी सत्व youtube चॅनल चॅनल वर आपली जीवाची परवा न करता जिथे बुद्ध लेण्या आहेत. त्यांचा शोध करून बोधी सत्व youtube चॅनेल वर प्रकाशित करतात.
बुद्ध लेण्या दाखवण्याचे कारण हेच आहे कि त्या बुद्ध लेण्यांवर काही लोकांनी देवी देवता ची स्थापना केली आहे. आपल्या बौद्ध लेण्यांना नष्ट करण्याचं काम काही लोक करत आहे. व obc या समाजातील लोकांनी अंधश्रद्धा पसरवली आहे. काही लोकांनी बुद्ध लेण्यांना देवी, देवतांचे मंदिर बनवले आहे. म्हणून याची सत्यता दाखविण्याचे काम माननीय सागर कांबळे सर त्यांच्या बोधी सत्व youtube चॅनेल वर करत आहे.
सागर कांबळे सर हे सम्राट अशोकाने उभारलेल्या 84000 बौद्ध स्तूपांची माहिती देण्याचं काम करत आहे. जिथे obc धर्माचे काल्पनिक देवी, देवता बसवले आहे तिथे सागर कांबळे सर जाऊन त्यांची पडताळणी करतात. व पडताळणी करताना त्यांना अनेक कठीण परिस्थितीमधून जावं लागतं.
आपल्या बौद्ध संस्कृती कशी होती. व आता कोणत्या परिस्थितीत आहे. आणि त्यावर दुर्लक्ष आहे. यांची माहिती माननीय सागर कांबळे सर बोधी सत्व youtube चॅनेल द्वारे करण्याचा प्रयत्न करतात.
माननीय सागर कांबळे सर यांच्या एकच हेतू आहे तो म्हणजे आपल्या बौद्ध संस्कृती जोपासली पाहिजे, आणि जनजागृती झाली पाहिजे, व आज काल च्या तरुण पिढीला बौद्ध स्तूपांची माहिती झाली पाहिजे. व तरुणपिढींनी ही बौद्ध संस्कृती वाचवण्याचं काम केलं पाहिजे. बौद्ध स्तूपांची जोपासना केली पाहिजे. असा हेत माननीय सागर कांबळे सरांचा आहे.
सागर कांबळे सर भारत तच नाही तर बाहेर देशात जाऊन बौद्ध स्तूपांची माहिती देण्याचा प्रयन्त करणार आहे.
सागर कांबळे सरांच्या बोधी सत्व youtube चॅनेलवर 1 लाख सबक्राइबर झाले आहेत .
तुम्ही सुद्धा subscribe करून मदत करू शकता.
Youtube वर bodhi satv लिहून search करून bodhi satv youtube चॅनेल ला subscribe करू शकता.
माननीय सागर कांबळे सरांना कडक जय भिम नमो बुध्दाय, यांच्या जिद्दीला विदर्भ tiger news तर्फे सलाम...
*********************"*""*****************अश्या अनेक बातम्या प्रकाशित करण्यासाठी ९५६१७५०४२३ या whatsapp नंबर वर मला संपर्क साधा
*******"""***""**************"*************
जय भीम नमो बुध्दाय जय विदर्भ...
*******************************************.सागर कांबळे सरांचा एक video सादर करत आहे पुढील प्रमाणे :
Comments
Post a Comment