महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण दिनाचा फोटो.

6 डिसेंबर 1956 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झाल्यानंतर सात डिसेंबरला त्यांच्या अंत्यदर्शन घेण्यासाठी लाखो लोक मूक पणे दहा तास रांगेत उभे होते. साऱ्या मुंबई महानगरी वर दुःखाची छाया पसरली होती. दुपारी दीड वाजता राजगृहा वरून अंत्ययात्रा निघाली. व्हिसेंट रोड ( आत्ताचा भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग), एल्फिन्स्टन पुल , सयानी मार्ग, गोखले मार्ग, या रस्त्यांनी ती 2-३ मैल लांबीची अंत्य यात्रा सात तासांनंतर हळूहळू शिवाजी पार्क जवळच्या स्मशान भूमी वर येऊन पोहोचली. अश्रू नयनांनी 'बाबासाहेब अमर रहे'च्या घोषणा देत अथांग जनसागर या महा मानवाला अखेरचा निरोप देताना शोकाकुल झाला होता.
त्या वेळेचा फोटो वर दिलेला आहे‌.
जर तुम्हाला जर लेख आवडला असेल तर पुढे शेअर करा...
अशा अनेक थोर पुरुषांचे माहितीसाठी मला तुमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील करा..
माझा नंबर आहे ९५६१७५०४२३ हा माझा व्हाट्सअप नंबर आहे.....
( जय भीम नमो बुद्धाय)

Comments