शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याकरिता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या पुढील आठ मुद्दे मांडणे आवश्यक आहे.
१ रत्नागिरी जिल्ह्यात चीपळून येते 14 एप्रिल 1929 रोजी पडलेल्या शेतकरी परिषदेचे अध्यक्षपद भूषवताना बाबासाहेबांनी शेतकऱ्यांना हक्कासाठी उभे केले. मागण्या मान्य होईपर्यंत लढा चालू ठेवण्याचे आवाहनही शेतकऱ्यांना केले.
२. 1 जानेवारी 1938 रोजी कामगार-शेतकऱ्यांना संघटित राहण्यास व संघर्ष करण्यास त्यांनी सांगितले. ती म्हणाले, 'तुमची दुखे अनेक आहेत ती दूर करण्यास तुम्हीच कंबर कसली पाहिजे, तुमची संघटना जितकी अधिक मजबूत कराल , तेवढेच तुमचे प्रश्न लवकर सहजरीत्या सोडवले जातील.
३. १९३६ यावर्षी स्वातंत्र्य मजूर पक्ष निर्माण केल्यानंतर पक्षाचा जाहीरनामा तयार केला. हा जाहीर नामा म्हणजे शेतकऱ्यांसाठी दुःख मुक्तीचे सूत्र होय. स्वतंत्र मजूर पक्षाच्या जाहीरनाम्यावर आधारित पुढे गरिबी हटाव हा कार्यक्रम राबवण्यात आला.
४. महार वतनदारी निर्मूलनासंदर्भात परंपरागत सेवा -कायद्यानुसार निम्नस्तरीय शासकीय कर्मचारी 24तास राबवल्या जात होता. त्यांना हा निर्घुण अन्याय सहन करण्याचा मोबदला लहानसा पिकाऊ नसलेला जमिनीच्या तुकड्याची च्या रूपात दिला जाणार होता. यासंदर्भात गरीब ग्रामीण व जनतेला त्यांनी न्याय मिळवून दिला. त्यांना जागरूक केले.
५. २ जुलै १९४२ ला महा राज्यपाल ( व्हायई सराय) कार्यकारी मंडळात मजूर मंत्री म्हणून त्यांची नेमणूक झाली. या मंत्रिपदाच्या कारकिर्दीत, आपल्या पद्धतीनुसार शेतकरी-मजूर आणि इतरांच्या हिताचे काम केले.
६. 15 एप्रिल 1947 रोजी त्यांनी आपला आर्थिक कार्यक्रम विशद केला. मूलभूत हक्क उपसमितीत सादर केलेल्या प्रबंधा तील योजना महत्त्वाच्या आहेत. सामुहिक शेती पद्धती, शासनातर्फे निगराणी, कर्जरोखे, पैशाची परतफेड यासोबतच शेती व महत्त्वाचे उद्योग राष्ट्राच्या मालकीचे व्हावे, व्यक्ती ते राष्ट्र पर्यंतचा सर्वांगीण विकास व्हावा, या उद्देशावर आधारित योजना आखल्या.
७. 1951 ला निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यात शेतीचे यांत्रिकीकरण झाले पाहिजे. परंपरेने करत असलेल्या शेतीच्या पद्धतीत अमुलाग्र बदल झाला पाहिजे, असे जाहीर केले.
८. समाजवाद, असे नाव देऊन शासनाचे अधिकार कोणते? शेती उत्पादनावर शेतसारा, सामुदायिक शेतीच्या तत्त्वावर बाधा आणणाऱ्या सभासदास योग्य ती शिक्षा देणे, अशा अनेक कृषी हिताच्या शिफारसी त्यांनी केल्या. पुढे याच विचारांचा योजना बनवण्यास उपयोग झाला..
अनेक आवडला असेल तर शेअर करा मित्रांना....
आणि अशा अनेक जनजागृतीसाठी मला तुमच्या ग्रुप मध्ये सामील करावे..
माझा व्हाट्सअप नंबर आहे. ( 95 61 75 04 23 )
(जय भीम नमो बुद्धाय जय विदर्भ).............
Good
ReplyDelete