11. सध्या तुम्ही WhatsApp leek झाल्याच्या बातम्या सतत वाचत असाल .ड्रग्स प्रकरणासाठी ए नशिबी WhatsApp chat वरून बॉलिवूड मधील कलाकारांचा चौकशी करत आहे....
२.यातच ,अनेक सेलिब्रिटींच्या WhatsApp chatting सुद्धा समोर येत आहे .ड्रग्स प्रकरणाची चौकशी चालू आहे .त्यामुळे अशा परिस्थितीत WhatsApp chat leek होने साधारण बाब नाही.
३.कारण WhatsApp असा दावा आहे की WhatsApp var केलेले chats end to end encryption चे असतात . सेंडर आणि रीसिवर व्यतिरिक्त कोणीही ,अगदी WhatsApp देखील ते वाचू शकत नाही.
४. जरी असे असले तरी WhatsApp chat leek ,, kase टाळता येईल हे माहीत असणे आवश्यक आहे यासाठी आपल्याला काही गोष्टी जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे.
५.WhatsApp थेट chats nahi tar अप्रत्यक्ष chat leek होऊ शकतात आणि त्याविषयी तुम्हाला माहिती नसते एंड टू एंड व्हॉट्सअँप chats असतात .परंतु कंपनीने स्पष्टपणे सांगितले आहे की ,त्याचे बॅकअप एंड टू एंड encryption नसते .
६. क्लाउड वर chat बॅकअप ला करा इंग्नोर iCloud आणि Gmail drive var WhatsApp चे chat backup असते iPhone users Sathi iCloud, tar Android users cha whatsapp backup Gmail drive var जातो . हे स्पष्ट आहे की बॅकअप साठी chats end to end encryption नसते हे धोकादायक आहे.
७.WhatsApp chya settings मध्ये जाऊन तुम्ही chats backup. Band करू शकता . आवश्यक चॅटिंग चा बॅकअप द्यायला असल्यास तुम्ही ईमेलवर एक्स पोर्ट करू शकता . यानंतर तुम्ही हे चॅटिंग कंप्युटर वर डाऊनलोड करून delete करू शकता . तसेच यामुळे आपला बॅकअप देखील राहील आणि क्लाउड मधून chat leek होण्याची काहीच समस्या राहणार नाही.
८.जर तुम्हाला chats laa cloud var backup घ्यायचे असल्यास तुम्हाला यासाठी क्लाउड ड्राईव्ह ला सुरक्षित ठेवणे महत्त्वाचे आहे . यासाठी ,तुम्हाला एक स्ट्रोंग पासवर्ड ठेवावा लागेल तसेच टू फॅक्टर authentication सुद्धा enable करावे लागेल हे जिमेलच्या पासवर्ड setting मध्ये मिळेल.
९.व्हॉटसअप चा बॅकअप तुम्हाला क्लाउड स्पेस मधून गायब करायचा असल्यास हा सुद्धा ओपशन तुम्हाला जवळ आहे .यासाठी तुमच्या Gmail I'd Google drive var log in करून व्हॉट्सअँप फोल्डर वर जाऊ शकता येथून तुम्ही व्हॉट्सअँप बॅकअप फाईल गायब करू शकता .
१०. तसेच ,सामान्य सुरक्षा आणि सुरक्षेसाठी व्हॉट्सअँप लीक करू शकता.येथे सुद्धा टू स्टेप व्हेरिफिकेशन enable Kara आणि व्हॉट्सअँप web speshanla सतत मॉनिटर करून साईन out Kara....
My news live YouTube channel..
https://youtu.be/rftA9LFRLjM
Comments
Post a Comment