काय सांगता ! हाथरस मध्ये पुन्हा एकदा बलात्काराची बातमी समोर आली.






 ऑनलाईन विदर्भ टायगर न्युज, 

          उत्तर प्रदेशमधील हाथरस  येथे 19 वर्षीय तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर राज्यातील योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर चहूबाजूंनी टीका होत आहे. या प्रकरणावरून देशभरात प्रक्षोम उसळा असतानाच आता हाथ रस जिल्ह्यामध्येच एका सहा वर्षीय बलात्कार पीडित मुलीची मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. या मुलीवर तिच्याच नात्यातील व्यक्तीने 10 दिवसापूर्वी बलात्कार केला होता. ही मुलगी दिल्लीतील रुग्णालयामध्ये उपचार घेत होती. मात्र आज दुपारच्या सुमारास तिची झुंज अपयशी ठरली... 

                                           By lokasatta...  




Comments