ऑनलाईन विदर्भ टायगर न्युज.
आर्वी वर्धा प्रतिनिधी अविनाश भगत. :-हाथ रस up मध्ये झालेल्या मनीषा वाल्मिकी संग गँगरेप झाला असून मनीषाला न्याय देण्यात यावे आणि आरोपींना फाशी देण्यात यावी म्हणून आर्वी येथील बाबा जिलानी ग्रुप आणि टिपू सुलतान ग्रुप या दोन्ही संघटनांनी मिळून पुलगाव नाक्या पासून ते गांधी चौक पर्यंत कँडल रॅली काळण्यात आली. ही रॅली हाथरस येथील झालेल्या घटनांबाबत काढण्यात आली होती.
त्यावेळेस,
जनाब अर्सलान खान साहब (समाजसेवक ),
शाहरुख खान, अबरार खान(अध्यक्ष टिपू सुलतान ग्रुप आर्वी ), वजाहत खान, नाजीम भाई, नावेद भाई, जुबेर भाई, मारूक अहमद फैजान, सरफरास भाई, नवाज भाई, इमा भाई, या दोन्ही संघटनांचे अधिकारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment