दीक्षाभूमी समितीला मुंबई उच्चं न्यायालयाने दिले नकार.


 Online vidarbh tiger news. 

नागपूर वृत्त :=धम्मदीक्षा व धम्मचक्र प्रवर्तन दिवसानिमित्त दीक्षाभूमीचे सर्व दरवाजे उघडे ठेवण्यात यावी अशी विनंती डॉ. मिलिंद जीवने यांनी मुंबई उच्चं न्यायालयात याचिका दाखल केले होते. पण मंगळवारी डॉ. मिलिंद जीवने यांच्या याचिकांवर मुंबई उच्चं न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने खरीच केली. 

👉हायकोर्टाने दीक्षाभूमी समितीला आदेश देण्यास नकार दिला. 

धम्मदीक्षा व धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागरिकांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करता यावी याकरिता 14, 24, 25, व 26 ऑक्टोबर रोजी दिक्षाभूमी चे सर्व द्वारे उघडे करण्याची परवानगी मागण्यासाठी डॉ. मिलिंद जीवने यांनी मुंबई उच्चं न्यायालयासमोर सादर केले होते. परंतु मंगळवारी मुंबई उच्चं न्यायालयाने दीक्षाभूमी समितीला नकार दिला. आणि दीक्षाभूमी समितीला कोणतेही आदेश देता नाही येणार असेही मुंबई उच्चं न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व पुष्पा गणेडीवाला यांनी हा निर्णय दिला. स्मारक समितीचे नागपूर मध्ये कोरोना रुग्ण वाढत आहे. म्हणून दीक्षाभूमीवरील होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. याविषयी 25 सप्टेंबर रोजी पत्र जाहीर करण्यात आले आहे. त्यावर याचिकाकर्त्याचा आक्षेप होता. स्मारक समितीने कार्यक्रम आयोजित करावे हा आग्रह नाही. परंतु दीक्षाभूमी समितीने संबंधित दिवशी डिक्सगभूमीचे द्वारे बंद ठेऊ नये दोन्ही दिवस अत्यंत महत्वाचे आहेत. त्यामुळे नागरिकांना परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यापासून थांबवू नये. दीक्षाभूमीची दारे नागरिकांसाठी उघडी ठेवावी, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते..... 

                      लोकमत वृत्त     ..  

                                                                                  

बातम्या प्रकाशित करण्यासाठी 9561750423 या व्हाट्सअँप नंबर वर संपर्क करा .......  धन्यवाद..... 

Comments