Online vidarbh tiger news,
वंचित बहुजन आघाडी च्या प्रचाराच्या दृष्टीने सोशिअल मीडिया ही महत्वाची भूमिका बजावते.
त्यांच्या या कामाला व्यवस्तीत वळण देण्याकरिता वरुड येथे दिनांक ११ऑक्टोंम्बर ला सोशियल मीडिया संघटक या पदी तेजस भाऊ नागले,वंचित बहुजन आघाडी वरूड शहर सोशिअल मीडिया प्रमुख या पदावर हरीशभाऊ कांबळे यांची तसेच यशभाऊ कार्नासे यांचि आमनेर सर्कल सोशियल मीडिया प्रसिध्दि प्रमुख या पदावर वअश्विन ब्राम्हने यांचि लोणी सर्कल सोशियल मीडिया प्रसिध्दि प्रमुख पदावर वंचित बहुजन आघाडी अमरावती जिल्हा महासचिव सुशील भाऊ बेले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नेमणूक झाली.
उपस्थितीत वंचित बहुजन आघाडी तालुका उपाध्यक्ष ऍड. प्रदीप दुपारे सर, योगेश भाऊ बिसांद्रे, अमरभाऊ हरले,राकेश भाऊ गाठे, अनिकेत भाऊ रामटेके,प्रविनभाऊ कोहळे,चंदन भाऊ शियाले, व इतर सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी
यांचे अभिनंदन केले व पुढच्या वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या..
💐💐💐💐💐💐💐
वंचित बहुजन आघाडी
ता. वरुड जि. अमरावती
हरीश कांबळे mob.7620466980
बातम्या प्रकाशित करण्यासाठी ९५६१७५०४२३ या whatsapp number वर मला संपर्क करा....
Comments
Post a Comment