ऑनलाइन विदर्भ टायगर न्यूज.
गूगल आणि apple platforms ला पर्याय म्हणून भारत आपले स्वतःचे मोबाईल ॲप स्टोअर उभारण्याच्या किंवा सध्या उपलब्ध असलेल्या भारतीय ॲप स्टोअर ची क्षमता वाढविण्याच्या विचारात असल्याची माहिती केंद्रीय तंत्रज्ञान विभागाच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले आहे.
भारतामध्ये सध्या तब्बल 50 कोटी लोक स्मार्टफोनचा वापर करतात. त्यापैकी बहुतेकांचे स्मार्टफोन गुगलच्या अँड्रॉइड ब्लॅक platform वर चालणारे आहेत. पण अनेक भारतीय 'स्टार्ट अप्स 'नी गुगलच्या तोरणा बाबत नाराजी व्यक्त केली आहे. ही धोरणे आपल्या प्रगतीत अडथळा झालं असल्याचा त्यांचा आरोप आहे. भारताचे स्वतःचे ॲप स्टोअर असावी अशी त्यांची मागणी आहे.
भारताचे आघाडीचे प्रसिद्ध पेमेंट ॲप असलेल्या'पेटीएम' ला गुगलने आपल्या ॲप स्टोअर मधून काही तासांसाठी काढून टाकले होते. पेटीएम कडून gabling धोरणाचा हँग होत असल्याचा गुगलचा आरोप पेटीएम ॲप वर आहे. मात्र पेटीएम या कारवाईचा विरोध केला आहे. आपल्या स्टोअर मधील ॲप्स द्वारे केल्या जाणाऱ्या आर्थिक व्यवहारावर तीस टक्के कमिशन आकारले जाईल आणि हे धोरण कटाक्षाने अमलात आणले जाईल, असा इशाराही गुगलने दिला आहे.
या पार्श्वभूमीवर भारत स्वतःचे ॲप स्टोअर करण्याच्या तयारीत आहे भारत देश. पण, त्यापूर्वी देशातील ॲप विकसित करणारे कंपन्यांकडून त्याला कितपत प्रतिसाद मिळेल याची चाचपणी केली जात आहे. असे सूत्रांकडून नाही झाले. सध्या हि भारतीय ॲप स्टोअर कार्यान्वित असून त्यात सुमारे 1२०० ॲप्स उपलब्ध आहे. मात्र त्यामध्ये प्रामुख्याने शासकीय ॲप्स चा समावेश आहे. कमीत कमी सेवा शुल्क आकारणाऱ्या भारतीय आहे ॲप स्टोअर असावे, अशी भारतीय विकास अंकांची मागणी आहे.
जर भारताने आपले स्वतःचे ॲप स्टोअर बनवले तर भारत खरोखर ऑनलाइन पॉवर बनेल.
सोशल मीडिया रिपोर्ट.
Comments
Post a Comment