Vidarbh tiger news चे मुख्य संपादक अविनाश घनश्यामराव भगत यांचे दारू विषयी मनोगत..
दारू चे फायदे पुढीलप्रमाणे :
1). दारू पिल्यावर माणूस शिवी द्यायला घाबरत नाही, आणि त्यांच्या मनातलं लपलेले गोष्टी बाहेर येतात .
2) दारू पिल्यावर भांडण कस करायचं हे कळते.
3). दारू पिल्यावर बायकोला कस मारायचं हे कळते.
4). आईला कस मारायचं याची हिम्मत येते (जरा लाज वाटू द्या हराम खोरांनो )दारू पिल्यावर तुम्ही स्वतःच्या आईला विसरतात आणि खुप मारतात मी स्वतः लोकांना पाहिलं आहे मारतांना.
तुम्हाला तुमची आई 9 महिने पोटात वागवले. दुःख सहन करते. आणि तुम्ही मोठे झाल्यावर दारू पिता आणि त्याच माऊलीला तुम्ही मारतात.. जरा लाज वाटू द्या. आपली आई लहान्याच मोठं करते ते दारू पिण्यासाठी करत नाही. त मोठा करते यासाठी कि माझा मुलगा शिकला पाहिजे खुप मोठा झाला पाहिजे आणि मला म्हातारपणात माझ्या सहारा बनला पाहिजे म्हणून म्हणून तुम्हाला मोठं करतात.. पण आज काल तरुणपिढी पण दारू च्या व्यसना मध्ये आहे..... आणि ही खुप मोठी लागलेली कीड आहे. पण सरकार काही करू शकत नाही कारण दारू वर सरकारचा फायदा आहे. आता काही नाही आता आंदोलन केल्याशिवाय जमणार नाही. म्हणून तरुणपिढीला आग्राची विनंती आहे... आता आपणच दारू बंद करू शकतो.. .
4.)हो पण एकमात्र लक्षात ठेवा दारूडे माणसे ऐकत नाही ना त्यांना हे फायदे सांगा मग समजेल. पुढील प्रमाणे दारू फायदे सांगू शकता.
1.दारू ची लत खुप चांगली आहे. एकदा लत लागली कि, आपण आपल्या आईची सोडा कोणाचीही ऐकत नाही (लाज वाटू द्या. )
2.घराची प्रगती करायची नसेल तर खुप दारू प्या आणि या पृथ्वीवरून नष्ट होऊन जा.
3.दारू ची लत लागल्यास घरातून पैसे चोरता येते. आणि दारू पिता येते. (लाज वाटू द्या ).
4.स्त्री जाते कामाला पुरुष जाते दारू पिण्याला आणि स्त्रीला दबावात ठेवता येते. दारू पिल्यावर.
5.ज्यांना लवकर मरायचं असेल त्यांच्यासाठी चांगली आहे दारू.
6.मी असा का बर बोलत आहे, यामागचं कारण असे कि दारुड्यांना कितीही सांगितलं कि दारू खराब तरीही समजत नाही.
त्यापेक्षा तुम्हाला हरभऱ्याचा झाडावर चढवा लागेल ना.
आणखी एक दारू पिण्याचा फायदा आहे तो म्हणजे असा कि आपल्या शरीरातील अवयव कमजोर होते..
असे अनेक खुप फायदे आहे दारू विषयी......
*******************************************
तुम्हाला पण तुमचे मत मांडायचे आहे का मग 9561750423 या व्हाट्सअँप नंबर वर संपर्क करा...
**************************************************
जय भीम नमो बुध्दाय जय विदर्भ......
*************************************************
Comments
Post a Comment