Vidarbh tiger news,
जेव्हा आपण लोक नदी मध्ये कचरा टाकतो तेव्हा नदी काय म्हणते,
'तुम्ही माझ्या मध्ये कचरा आणून टाकता. तुम्ही स्वतः आपल्या मृत्यूला आमंत्रण देत आहे. लक्षात ठेवा, तुम्ही मला प्रदूषित करत आहे. पण तुम्ही विसरत आहे कि माझच पाणी तुम्ही पिता आणि मी वाहते म्हणून विहिरीला पाणी राहते .
' माझ्या मध्ये तुम्ही प्लास्टिक, कागद, इतर केमिकल माझ्यामध्ये टाकता. माझ्या गर्भामध्ये राहणारे जीव मरतात, ते पण तुम्ही कचरा टाकता म्हणून मरतात पाण्यातले जीव. आणि तुम्हीच कचरा टाकता व माझ्या गर्भातल्या मच्छी खातात जरा विचार करा. जरा माझा विचार करा.
येत्या काळा मध्ये तुम्ही जर असे कराल तर तुम्ही संकटात याल .आणि तुम्ही मराल हे विसरु नका .
माझं पाणी आटलं तर तुम्ही वाचू शकत नाही. मी जर भयंकर रूप घेतले ना तुम्ही या पृथ्वीवर राहणार नाही. तुम्ही नष्ट व्हाल हे लक्षात ठेवा.
एक छोटीसी नदी विषयी कविता :
पाणी मुखी मना पाणी मुखी मना
पाण्याची बचत कोण करी,
पाणी वाचवा पाणी जिरवा
हीच खरी परम भक्ती....
***********************************************
अश्या अनेक बातम्या प्रकाशित करण्यासाठी 9561750423 या नंबर संपर्क करा.
Comments
Post a Comment