Vidarbh tiger news,
Directorate of Vocational Education and Training, Maharashtra State
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य
REGIONWISE HELPLINE NUMBER
(From 10:00 AM to 06:00 PM)
विभाग निहाय मदत कक्ष क्रमांक
(सकाळी 10.00 वाजेपासुन सायंकाळी 06.00 वा वाजेपर्यंत)
YouTube
Centralized Online ITI Admission Process – 2020 केंद्रीय ऑनलाईन आय.टी.आय प्रवेश प्रक्रिया – 2020
Announcement
2nd round admission has been postponed. Revised Admission Schedule shall be published shortly
Toggle navigation
Important Notices
मा. सर्वोच्च न्यायालय यांनी त्यांच्या दिनांक 09 सप्टेंबर, 2020 रोजीच्या निर्णयान्वये सामाजिक व शैक्षणिक दृष्टया मागास (SEBC) वर्गाच्या सामाजिक आरक्षणास दिलेल्या अंतरिम स्थगिती आदेशास अनुसरून सन 2020-21 या शैक्षणिक वर्षात प्रवेशाबाबत करावयाच्या कार्यवाहीसाठी सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन, यांचे दि.24 नोव्हेंबर, 2020 च्या शासन निर्णयान्वये प्रवेश प्रक्रीयेबाबत पुढील सुचना देण्यात आलेल्या आहेत. सामान्य प्रशासन विभाग यांचे वरील शासन निर्णयानुसार सन 2020-21 या शैक्षणिक वर्षातील प्रवेशप्रक्रीया सामाजिक व शैक्षणिक दृष्टया मागास (SEBC) वर्गाकरिता आरक्षण न ठेवता सदर वर्गात अर्ज केलेल्या उमेदवारांचा अर्ज खुल्या प्रवर्गासाठी ग्राह्य धरण्यात यावा, असे निर्देश प्राप्त झालेले आहेत. त्यानुसार SEBC प्रवर्गातुन अर्ज केलेल्या उमेदवारांनी त्यांचे प्रवेश अर्जात दि. 30 नोव्हेंबर, 2020 पूर्वी आवश्यक तेथे बदल करुन आपला प्रवेश अर्ज ऑनलाईन पध्दतीने सादर करावा. दि. 30 नोव्हेंबर, 2020 पर्यंत आवश्यक तेथे बदल करुन आपला प्रवेश अर्ज ऑनलाईन पध्दतीने सादर न केलेल्या उमेदवारांचा अर्ज खुल्या प्रवर्गातुन जागा वाटपासाठी ग्राह्य धरण्यात येईल.
********************"""********************
अशा अनेक बातम्या प्रकाशित करण्यासाठी ९५६१७५०४२३ या नंबर वर संपर्क साधावा.
वरील दिलेल्या फोटो मध्ये नवीन प्रवेश वेळापत्रक सविस्तर वाचा.
Comments
Post a Comment