जळगाव येथे आंबेडकरी कवी संमेलन संपन्न news jalgaon


Vidarbh tiger news,

जळगाव /आर्वी वृत .

            जळगाव येथे आंबेडकरी कवी संमेलन संपन्न


संविधान दिनाच्या पर्वावर गाव जळगाव या. आर्वी येथे निळाई चे कविसंमेलन व संविधान दिवसानिमित्त बोलताना. प्रा प्रवीण कांबळे संपादक निळाई त्रैमासिक तसेच मनोहर गजभिये यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आंबेडकरी आंदोलनाची कवी संमेलनात सुरेशं वंजारी, प्रा.राजेन्द्र कांबळे ,सुरेश भिवगडे,सचिन मनवरे.नरेश पाटील, रंगराज गोस्वामी,यांनी सहभाग घेतला

या कार्यक्रमाचे आयोजन द ग्रेट सम्राट अशोका ग्रूप जळगाव, निळाई सामाजिक सांस्कृतिक परिवार नागपूर सिद्धार्थ सार्वजनिक वाचनालय आर्वी विशाखा बुद्धविहार महिला मंडळ यांच्या संयुक्त विदयमाने आयोजीत करण्यात आला होता. निरंजन तायवाडे साहेबराव तायवाडे

प्रज्वल गुडध्ये तज्ञल पाचोडे पियुष तायवाडे आयुष तायवाडे मिथिलेश तायवाडे अविनाश वैद्य तेजस पाचोडे श्रीसंत भालचक्र आशिष तायवाडे नितीन तायवाडे तनुजा भालचक्र काजल तायवाडे प्रीती कापसे संजय गजभिये अम्रूता तायवाडे काजल तायवाडे पल्लवी वैद्य इत्यादी उपस्थित होते 

सदर व्हिडिओ कार्यक्रमाचे एकदा अवश्य बघा .



********************************




अशा अनेक बातम्या प्रकाशित करण्यासाठी ९५६१७५०४२३ या नंबर वर संपर्क साधावा 

*******""*"*********"*"*""""*********************"₹₹

Comments