Vidarbh tiger news
आता पुन्हा 31 डिसेंबर पर्यंत लोकडाऊन.
अजून किती दिवस राहील कोरोनाच संकट.
काय मित्रानो खुप त्रास आला घरी राहून आता कामाला जायची खुप इच्छा होत आहे पण काय कराव मित्रांनो अजून महाराष्ट्र सरकारने 31 डिसेंबर पर्यंत लोकडाऊन वाढवले आहे पुन्हा ताण आपल्यावर आला आहे. आता काय करायचं मला काय सुचेना तुम्हीच सांगा किती दिवस माणूस घरी राहील, आणि माणूस कामाला जाणार नाही तर घर कस चालणार पोट कस भरणार लेकरं कसे पोचणार या अशा अनेक समस्या आपल्या समोर येतात आणि आपण डोक्याला हात लावून विचार करत राहतो.
खुप नुकसान झाले या कोरोनामुळे या वर्षात त्यात आपणच काहींना काही अफवा फैलावतो. आणि आपल्या पायावर कुऱ्हाडी मारतो. कारण कोरोना आहे पण कोरोना व्हायरस पेक्षा त अफवाव्याच्या वायरस आहे
' म्हणून जास्त कोरोनाचे रुग्ण तयार होत आहे. त्यात आपणच जिम्मेदार आहोत.
हे 2020 खतम होत आहे आखरीचा महिना चालू झाला आहे. पण कोरोना खतम होत नाही आहे. 2020 हे वर्ष खतम होऊन जाईल पण कोरोना खतम होणार नाही. पुढे 2021 हे नवीन वर्ष येत आहे पण त्यात समस्या उत्पन्न करत आहे.
लोकमत च्या रिपोर्ट नुसार लोकडाऊन 31 डिसेम्बर पर्यंत वाढविला आहे.
जय भिम नमो बुध्दाय जय विदर्भ.
*******************************************
लेक आवडल्यास पुढे share करा.
बातम्या व जाहिराती प्रकाशित करण्यासाठी 9561750423 या नंबर वर संपर्क करा.
Comments
Post a Comment