अरे गुण असल्यावरच गर्व करायचा


  विदर्भ टायगर न्युज, 

          माझे विचार ):अरे  गुण असल्यावरच गर्व करायचा, सविस्तर पुढील प्रमाणे, 

        गुण नसेल  ना त मग स्वतःवर गर्व करून फायदा नाही. जेव्हा माणसामध्ये गुण असेल तेव्हा च गर्व करावं. आज काल जे बोलत नाही त्यांना स्वतःचा खुप घमंड असतो. त्यांना वाटते कि माझ्याहून हुशार कोणीच नाही. यांच्यासंग बोलून काय फायदा नाही. पण ते लोक गर्व करतात ना गुण असल्याचा ते नेहमी बोलतात. आणि त्याच्या कडे गुण नाही ते त बोलत पण नाही. असे या जगामध्ये खुप सारे  नमुने भरले आहे. म्हणून पहिले गुण. मग गर्व करायचा. 

       काही जण असे आहे कि, आपण त्यांना हाक  दिली कि इग्नोर करते. दिसायला  सुंदर राहात नाही पण गर्व कुठून येथे हे माहित नाही . गर्व करण्याच्या लायकीच काही तरी तुम्हच्या जवळ गुण असायला पाहिजे . नाही तर काहीच फायदा नाही. 

         उदाहरणं, ऐके दिवशीं मी रस्त्याने चालत असतांना अचानक मला माझा मित्र दिसला . त्याला मी जय भिम म्हटलं पण इंगनोर केलं. याला म्हणतात एखाद्या गोष्टीचा गर्व येणे.पण त्याच्यामध्ये गुण नसून सुद्दा गर्व होता. तुम्ही जर असे करत असाल त सावध राहा. कोणीही तुम्हच्या कामी पडणार नाही हे लक्षात ठेवा. 

                                 जय भिम नमो बुध्दाय जय विदर्भ, 

                           By अविनाश घ. भगत  ................. 

***********************************



Comments