Vidarbh tiger news,
इमानदारीचा ठेका फक्त कुत्र्यांनीच घेतला आहे का?
हा खुप महत्वाचा प्रश्न आपल्या समोर आहे, कारण माणसापेक्षा त कुत्रे हे पाळीव प्राणी इमानदार आहे. आपल्याला यांचे खुप सारे उदाहरणं दिसतात. पण आपण लोक त्यांच्या पासून शिकवण घेत नाही. एके दिवशी माणूस माणसाच्या कामी पडत नाही. तेथे कुत्रा हा पाळीव प्राणी कामी पडते उदा. शेताची रखवाली माणसापेक्षा कुत्रा हा पाळीव प्राणी करतो. कधीही दगा करत नाही मालकाविषयी त्याच खुप प्रेमळ स्वभाव राहते. मालकाने आवाज दिला कि पटकन येणे आणि आपण दिलेली भाकर खाणे व रखवाली करणे हे कुत्रे चांगले काम करतात .
आपण जेव्हा कुत्र्याला दिसलो नाही ना तेव्हा कुत्रा खुप विचारात राहते आणि अन्नाचा एकही दाना खात नाही .. खाईल केव्हा तेव्हा आपण त्यांच्या समोर राहू तेव्हा अन्नाचा दाना खाणार...
लेक आवडल्यास पुढे share करा.......
******************************************
आता माझे ब्लॉग youtube वर.
आवडल्यास like करा share करा subscribe करा.
माझा व्यवसाय.
Comments
Post a Comment