Vidarbh tiger news,
आर्वी/वर्धा,
*अभिनंदन* .....मिसाईल मॅन डॉ. ए पी. जे. अब्दुल कलाम वाचन प्रेरणा पुरस्कार
मान. सामाजिक कार्यकर्ते व धम्मप्रवचनकार कवी लेखक
सिद्धार्थ सार्वजनिक वाचनालय आर्वी चे ग्रंथपाल
सुरेश किसनराव भीवगडे यांच्या सामाजिक कार्याची व धम्मकार्याची तसेच त्यांनी राबविलेल्या समाजोपयोगी उपक्रमाची दखल घेत नागपुर येथील मदत या सामाजिक संस्थेद्वारा मिसाईल मॅन डॉ. ए पी. जे. अब्दुल कलाम वाचन प्रेरणा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अभिनंदन
या अगोदरचही सुरेश भीवगडे यांना युथ आयडल पुरस्कार, निळाई पुरस्कार व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्कार सोबत अनेक पुरस्कारा नीं गौरविण्यात आलेले आहे. सिद्धार्थ सार्वजनिक वाचनालय मध्ये स्पर्धा परीक्षेच्या विध्यार्थीसाठी वाचनकक्ष उपलब्ध देण्यात आला आहे.
💐💐💐
******************************************
न्यूज प्रकाशित करण्यासाठी ९५६१७५०४२३ या नंबर वर संपर्क साधावा.
********************************%%%%%%
***************************"***************तुम्ही सुध्दा जाहिराती प्रकाशित करू शकता फक्त संपर्क 9561750423 या नंबर वर.
Comments
Post a Comment