Vidarbh tiger news,
विषय :काय जिंदगी आहे बोललो तर समोरच समजून नाही घेत आणि समजून घेतलं तर चुकीचं समजून घेतात
*******************************************
'स्वागत आहे माझ्या vidarbh tiger news या ब्लॉग मध्ये.
'तर आज आपण काय जिंदगी आहे बोललो तर समोरच समजून नाही घेत आणि समजून घेतलं तर चुकीचं समजून घेतात या विषयावर आपण वाचणार आहे. हा लेख अविनाश घ. भगत यांनी लिहिला आहे. यांचं शिक्षण 12 वी mcvc पास झाले आहे. तर आता आपण वाचायला सुरवात करूया.
'खरं आहे मित्रांनो आपण दुसऱ्याला कितीही सांगितलं कि हि चूक केली नाही. तरी हि ते आपल्याला समजून घेत नाही.
आणि समजून घेतात पण चुकीचं समजून घेतात असे आहे काही लोक म्हणून आपण लोकांना समजून सांगणे सोडून द्या कारण लोक आपल्या ला कधीही समजू शकत नाही.
लोक आपल्या मध्ये कुठून हि चूक काढतेच भलाई आपलं काम किती हि चांगलं असो ना पण लोक चुका काढायला वसतात असतात.
लोकांना का तेच काम आहे समजून घेतच नाही आणि आगाऊ बोलून चूक दाखवतात. कारण आपल्या ला काही लोक पुढे जाऊ देत नाही.
लोक काही करो पण आपल्या कामावर फोकस करण सोडायचं नाही. मग लोक किती हि चुका कडून द्या. पण आपल्याला आपलं बरोबर वाटते ना. बस मग झालं मग कशाला लोकांकडे लक्ष द्यायचं. फक्त कामावर व शिक्षणावर लक्ष द्यायचं.
आपण लोकांना कितीही पटवून सांगितले कि अश्याने असे होते. त ऐकत नाही. लोकांनी फक्त ठेका फक्त चुका काढण्याचा घेतला आहे.
समजून घेणे याचा ठेका फक्त मोजकेच घेतात. त्या मध्ये आपले आई, बाबा, आपला मोठा भाऊ, हे प्रथम आहे. यांच्याशिवाय आपल्या कोणीही समजून घेणारच नाही.
*******-***********************************
बातम्या प्रकाशित करण्यासाठी 9561750423 या व्हाट्सअँप नंबर वर संपर्क करा.
******************************************
अविनाश घ. भगत.
******************************************
*****----**********-*************-****
Comments
Post a Comment