चिस्तूर येथील अंगणवाडी सेविका अरुणा रामरावजी केचे यांना जिल्हा परिषद वर्धा येथे उत्कृष्ट अंगणवाडी सेविका पुरस्कार प्राप्त..
Vidarbh tiger news,
Ashti/wardha,
चिस्तूर येथील अंगणवाडी सेविका अरुणा रामरावजी केचे यांना जिल्हा परिषद वर्धा येथे उत्कृष्ट अंगणवाडी सेविका पुरस्कार प्राप्त..
आज दिनांक 23/12/2020 या रोजी आष्टी प्रकल्पातील तळेगाव सर्कल मधून चिस्तुर अंगणवाडीचे सेविका अरुणा रामरावजी केचे या अंगणवाडी सेविका यांना उत्कृष्ठ अंगणवाडी सेविका या नावाचे पुरस्कार अध्यक्ष सरिता विजय गाखरे जिल्हा परिषद वर्धा यांच्या हस्ते देण्यात आले .
त्यावेळी प्रमुख पाहुणे अध्यक्ष सरिता विजय गाखरे जिल्हा परिषद वर्धा हे होते,
आणि इतर पाहुणे विपुल जाधव उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ,वर्धा,सरस्वती राजेंद्र मडावी सभापती महिला व बाल कल्याण समिती,Dr . सचिन ओम्बासे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ,वर्धा, व सर्व पदाधिकारी या प्रसंगी उपस्थित होते .
******************************************
कृपया बातम्या प्रकाशित करण्यासाठी ९५६१७५०४२३ या नंबर वर संपर्क साधावा.
*******
Comments
Post a Comment