विदर्भ टाइगर न्यूज,
गाव स्वच्छ झालं,गाव हागदारीमुक्त झालं,पण गाव दारू मुक्त कधी होईल?
गाव स्वच्छ झालं, गाव हागणदारी मुक्त झालं, पण दारू मुक्त गाव कधी होईल?
हा सर्वात मोठा प्रश्न आपल्या समोर उपस्थित आहे.
गावाचा विकास होत आहे. गाव आता शहरा मध्ये परिवर्तन होत आहे.
गावात आता सर्व सुख सोही येत आहे. गावात आता एक spacial आरोग्य उपकेंद्र पण आहे.
आता सर्व जण आपल्या आपल्या घरी खास संडास बांधत आहे.
सर्व गावात आता under ground नाल्या बनत आहे.
आणि आता सर्व गावकरी सरकारच्या योजना चा लाभ घेत आहे...
गावातले सर्व जण आपले पर्सनल नळ घेत आहे.
आता असं वाटत आहे कि,, आपलं गाव आता शहरच झाले असं वाटते.
आता गावातले लोक संडास करण्यासाठी बाहेर येतांना कामी दिसत आहे. पण काही जण दिसतात बाहेर नदी वर दिसतात.
आपण जो पर्यंत सुदारनार नाही तो पर्यंत आपलं गाव हागणदारी मुक्त गाव होणार नाही.
आता प्रश्न असा आहे कि, दारूमुक्त गाव कस होईल. जो पर्यंत आपल्या गावातून दारू विकणे बंद होत नाही तो पर्यंत आपलं गाव अविकसित राहील.
दारू बंद जेव्हांच होईल तेव्हा आपण लोक या दारूचे सेवन करणे थांबवू.
म्हणून आपण आज पासूनच दारू न पिण्याचे शपथ घेऊ. आणि आपल्या मुलांचे भविष्य चांगलं करू.
जेव्हा आपण आपल्या मुलांचे भविष्य चांगलं करू तेव्हा आपल्या गावचापण विकास होईल.
- लेखक अविनाश घ. भगत.
___________________||||_____________________
जर तुम्हाला लेख आवडला असेल त पुढे शेअर करा.आणि तुमच्या प्रतिक्रिया comments box मध्ये सांगा .
____________________•••••_____________________
बातम्या प्रकाशित करण्यासाठी ९५६१७५०४२३ या नंबर वर संपर्क साधावा.
___________________°°°°°°°°____________________
Comments
Post a Comment