Vidarbh tiger news,
वरुड (अमरावती )
आज दिनांक 6 डिसेंबर 2020 रोजी वरुड येथे परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहिली. व अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे,
संजय भैसारे संजय अधव अजय दवंडे हे प्रमुख पाहुणे
सम्यक युवा संघटन वरूड चे अध्यक्ष,रोशन अधव, ,सचिव.हरीश कांबळे, कमलेश दवंडे, नीलेश अधव ,सागर अधव, कमलेश उभाले, राकेश अधव व सम्यक युवा संघटन चे सर्व पदाधिकारी अभिवादनाच्या कार्यक्रमात उपस्थित होते.
**************************************************
Comments
Post a Comment