वर्धमनेरी या गावात परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त मिरवणूक काढण्यात आली
Vidarbh tiger news,
वर्धमनेरी(आर्वी वर्धा),
आज दिनांक ६ डिसेंबर २०२० रोजी वर्धमनेरी या गावात सकाळी ९ वाजता वंदन करण्यात आला . व संध्याकाळी 6 वाजता परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण या दिनानिमित्त मिरवणूक काढण्यात आले.
या प्रसंगी संध्याकाळी 7 वाजता मिरवणूक गावभर गुमुन सह्ससो पन्नाशीला बुद्धविहार वर्धमनेरी येथे पोहचले आणि विदर्भ राज्य आघाडी आर्वी तालुकाध्यक्ष अक्षय भाऊ भगत यांनी याप्रसंगी भाषण दिले. भाषणामध्ये त्यांनी परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
कार्यक्रमाचा शेवट बुध्दवंदनाने झाला व सर्व ग्रामस्थ आपल्या घरी गेले.
याप्रसंगी विदर्भ राज्य आघाडी आर्वी तालुकाध्यक्ष अक्षय भाऊ भगत, महेंद्र भाऊ मनवर, परम भाऊ पखाले, प्रभात पखाले, अविनाश भगत, धीरज भगत, धीरज मनवर, आकाश भगत, अमोल भाऊ पाटील, अंकुश भाऊ पाटील, व भिम टायगर सेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
********
Comments
Post a Comment