Vidarbh tiger news,
जय भिम मित्रहो,
आज पण एका वेगळ्याच टॉपिक वर वाचणार आहे. टॉपिक च नाव पैसा बोलता है ! हे आहे.
हा लेख अविनाश घ. भगत यांनी लिहिला आहे. चलातर वाचूया.
पैसा हा एक जीवनाचा खुप महत्वाचा भाग आहे. आपण पैशाशिवाय राहू शकत.
त्याच्याजवळ पैसा असेल तोच या जगात जगेल. नाही राहला त तो मरेल.
जिकडे तिकडे पाहाल त पैशाशिवाय माणूस नाही. आता तुम्ही कुठेही पण जा. तुम्हाला पैसाच पाहिजे. उदारणार्थ :जेव्हा आपण कुठेही प्रवेश घ्यायला जातो तेव्हा प्रवेश फी घेतात. तेव्हा त्यांना पैसे द्या लागते.
मोदी सरकारने हे गलत केलं कोरोना च्या काळात त प्रवेश फी माफ करा लागतं होती. पण त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांचा विचार नाही केला.
मोदी सरकारला एक प्रश्न आहे कोरोना च्या काळात विद्यार्थी कोणत्याही कामावर नव्हते ना त्यांचे आई बाबा कामावर नव्हते. आणि महाविद्यालयाची फी पाहाल त खुप जास्त राहते.
कमी त करा लागतं होती. मला त वाटते मोदी सरकार पण पैसे खाऊ आहे. त्यांना पण पैसा पाहिजे गरीब जणते पासून.
जिकडे तिकडे पाहाल त गरीब जनतेला लुटण्याचे काम चालू आहे.
फुकट चे मत घेतात आणि म्हणतात. आम्ही तुमच्यासाठी हे करेल ते करेल पण निवडून आल्यावर गरीब जनतेला कोणीच पुचत नाही.
असे काही आमदार खासदार पंतप्रधान, आहे. तुम्हाला काय वाटते मी चुकीचं बोलत आहे कि बरोबर हे मला खालील कंमेंट बॉक्स मध्ये कडवा.
पैशाचे भुकेले खुप जण आहे. पैशाच्या नांदत माणुसकी हरवत आहे. कोणी कोणाची इज्जत करत नाही.
पैसे कमवा पण पैशासाठी माणुसकी विकू नका रे. आपल्या हातात हुनर असेल ना त आपण कुठूनही पैसा आणू शकतो. हे लक्षात ठेवा.
त मित्रांनो कसा वाटला आजचा ब्लॉग मला कंमेंट मध्ये नक्की कडवा. तुम्ही कंमेंट केले ना त मला आणखी लिहिण्याची आवड निर्माण होते.....
जय भिम जय विदर्भ 💙🙏🙏🙏
भेटूया नवीन टॉपिक या विषयावर.....
लेख आवडल्यास तुमच्या मित्रांना अवश्य share करा.
तुमचाच अविनाश घ. भगत.
*******************************************
..................................................................................
Comments
Post a Comment