विदर्भ टायगर न्युज,
विषय :आपण जो विचार करतो तो पूर्ण होत नाही, माझ्या संग झालेली घटना.
'असं काऊंन असेल आपण जो विचार करतो तो पूर्ण का नाही होत. असं माझ्यासंग च नाही तर तुमच्या संग पण होत असेल. होते ना सांगा कॉमेंट बॉक्स मध्ये.
आपण जो ज्या corse चा विचार करतो ना तो मिळत नाही. कारण त्या वेळी आपला वेळ खराब असते. आणि आपण त्याच्याच विचार करत राहतो, जो आपला आवडता कोर्स राहते त्यामध्ये नंबर लागतं नाही दुसराच कोर्स मिळते तो आपल्याला पाहिजे नाही त्यामध्ये च लागते.
म्हणून आता विचार करन सोडा कारण कोणाचाही विचार केला तो पूर्ण होत नाही. आपण कोणत्याही कामाचा विचार करतो. काम चांगलं झालं पाहिजे, कोणी बोलले नाही पाहिजे, व काम समोर गेलं पाहिजे, आपल्या कामाची कामाची प्रसिद्धी झाली पाहिजे, असे अनेक विचार येतात डोक्यात पण आपण काम करत असताना विचार जर करत राहलो त आपलं काम कस पुढे जाईल. म्हणून आपण जो विचार करतो ना ते तेव्हाच सिद्ध होईल तेव्हा आपण कामात पूर्णपणे लक्ष देऊ.
'आणि जो कोर्स मिळत नसेल ना त पुन्हा प्रयत्न करत राहायचं कारण प्रयत्न करत राहील ना एक ना एक दिवस त्याच फळ मिळेलच . हे नक्कीच होईल.
म्हणून पॉसिटीव्ह विचार करायचं., नाही तर nagetive विचार जर करत राहलो ना त आपण जो विचार करतो ना तो कधी पूर्ण होणार नाही.
By avinash bhagat.
******************************************
तुम्हाला जर कॅटरिंग पाहिजे असेल त या नंबर वर संपर्क
*****-----**********************************
इतर ads,
काही समस्या असल्यास 9561750423 या नंबर वर संपर्क करा.
Comments
Post a Comment