Vidarbh tiger news,
माझे विचार,
खऱ्या कामाची ओळख नाही, आणि काम करून मूल्य बरोबर देत नाही.
माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं मी स्वागत करतो,
'आज माहित झालं मला कि आज काल काही लोक जो बोलत नाही जो एकदम शांत राहतो, इमानदारी काम करतो त्यांनाच काही लोक ठगवते कामाच्या रोज देण्यास कंजूसी करते. अशे लोक फक्त त्यांनाच सुती आहे ते एकदम रागीट, बोलणारे तोंडावर, भांडण करणारे, ते भीत नाही मारायला, न विचार करणारे, अश्या लोकांना अशे लोक पाहिजे. कारण तेव्हाच कामाचं मूल्य देतात अशे लोक. म्हणून आता शांत राहायचं नाही बोलायचं, कारण आता शांत राहील ना लोक खुप फायदा घेतात. असे मला आता कळले आहे. आता मी शांत राहणार नाही. आता मी बोलणार कामाचे मूल्य विषयी. असा आज मी शपथ घेतो.
या घटने पासून मला आज खुप शिकायला भेटले आहे.तुम्ही पण शांत राहू नका. जास्त विचार करू नका, जे आहे आपल्या मनात ते लवकर बोलून टाकायचे, कारण चूप राहिले कि लोक फायदा घेते हे लक्षात ठेवा.
छोटासा उदाहरणं,
एक मुलगा दररोज एका व्यापारी कडे कामाला जात होता. आणि तो. मुलगा दररोज त्या व्यापारी चे काम ऐकत होता.व्यापारी दररोज त्याला त्याच्या वावरात पाठवा चा. पण शेवट त्या मुलाला त्या व्यापारी ने पैसे कमी दिले होते, तो मुलगा 100 दिवस कामावर होता. पण त्या मुलाला त्या व्यापारी ने 300 रुपय रोज दिला नाही. दिला किती 100 रुपय फक्त. तुम्ही सांगा हे बरोबर केलं का त्या गरीब मुला संग सांगा कॉमेंट मध्ये..
आज इथलंच तुम्हच्या समोर मांडायच होत...
जय भिम नमो बुध्दाय by अविनाश भगत 🙏🙏
Comments
Post a Comment