पहा कराड, जखिनवाडी येथील कमळभैरी ही प्राचिन बुद्धलेणी.


 Vidarbh tiger news,

              हा वीडियो वेळ काढुन पहा आणि जमले तर Share नक्की करा..


आज संपुर्ण महाराष्ट्रातील प्राचिन बुद्धलेण्या या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. जर आपण या गोष्टीकडे दुर्लक्ष केले तर काही दिवसातच महाराष्ट्रात बुद्धांच्या बुद्धलेण्या या नामशेष राहतील.


खलील लिंक वर क्लिक करुन वीडियो नक्की पहा कशा प्रकारे प्राचिन लेण्याच स्वरुप मंदीरामधे होत आहे.


पहा कराड, जखिनवाडी येथील कमळभैरी ही प्राचिन बुद्धलेणी.



https://youtu.be/MiY3X1KqHGE

                                            सौजन्य :boddhi satv youtube channel. 

*************"***************************"

Comments