प्राचीन बुद्धलेण्याचा अशा प्रकारे समाजात घडेल उत्कर्ष|पाहा८ तास जंगलातील डॉ.उत्कर्ष आनंद शिंदे यांचा थरार प्रवास |
Vidarbh tiger news,
सौ.bodhi satva youtube channel,
बोधी सत्व youtube चॅनेल तुम्हाला पाहीत असेल. मागील लेख मध्ये तुम्हाला मी बोधी satv चॅनेल चे owner सागर कांबळे सरांचा सालबर्डी येथील बुद्ध लेण्याचे स्तूपांचे व्हिडिओस दाखवले होते.
तर आज एक बोधी satv youtube चॅनेल वर video आला आहे. त्यात चक्क डॉ. उत्कर्ष आनंद शिंदे सर बुद्धलेण्याची माहिती देताना दिसणार आहे.
डॉ. उत्कर्ष आनंद शिंदे सुप्रसिद्ध गायक पण आहे. आणि डॉक्टर सुद्दा आहे.
सागर सर आणि त्यांची टीम सोबत डॉ. उत्कर्ष आनंद शिंदे यांनी तब्बल 8 तास लगातार प्रवास केले.
खरीच बुद्धलेण्यांचं संवर्धन होने खुप महत्वाचे आहे.
तुम्हाला माहीतच आहे कि सागर सर भारतातच नवे तर पूर्ण जगातल्या बुद्धलेण्या बुद्ध स्तूप दाखवण्याचा प्रयन्त करणार आहे..
फक्त तुमची मदत हवी आहे. Bodhi satva youtube चॅनेल ला.
या चॅनेल तुम्ही आर्थिक सहकार्य पण करू शकता. खालील video प्रमाणे तुम्ही video मध्ये पाहू शकता .
सादर video डॉ. उत्कर्ष शिंदे सरानी दिलेल्या आपल्याला बुद्ध लेन आणि बुद्ध स्तूपांची संदेश देतांना त्यांनी सांगितले कि आपण जो पर्यंत लक्ष देणार नाही तो पर्यंत आपला प्राचीन इतिहास असाच दबून राहील व बाहेर कधी हि निघणार नाही.
म्हणून आपण वेळेवर जागृत झालो पाहिजे असे डॉ. उत्कर्ष आनंद शिंदे यांनी संदेश दिला.
त्यावेळी त्याच्यासंग bodhi satv youtube चॅनेल owner सागर कांबळे सर व त्यांचे सहकारी उपस्थित होते.
पहा video पुढील प्रमाणे आवडल्यास like share करा कंमेंट करा... आणि खुप खुप virul करा जेणेकरून आपला समाज जागृत झाला पाहिजे. व सरकारच लक्ष बुद्ध लेण्या बुद्ध स्तूपाकडे गेले पाहिजे.
******************************************
अश्या अनेक बातम्या प्रकाशित करण्यासाठी 9561750423 या नंबर वर संपर्क करा.
*********जय भिम |नमो बुध्दाय ***************
Comments
Post a Comment