आदर्श एकता सामाजिक ग्रुप चे आर्वी मुख्याधिकारी नगरपालिका यांना आमरण उपोषण करण्याचा इशारा.


  Vidarbh tiger news,

                    Arvi/wardha,

                   आज दिनांक 13-1-2021 रोजी आदर्श एकता सामाजिक ग्रुप आर्वी, महाराष्ट्र तर्फे, मुख्याधिकारी  नगरपालिका आर्वी यांना प्रधानमंत्री आवास योजनेचे उर्वरित रकमेचे टप्पे त्वरित द्यावे व स्टेशन वार्ड हमालपूर सिमेंटी करण रस्त्याचे बांधकाम लवकरात लवकर सुरु करावी. अन्यथा आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा आदर्श एकता सामाजिक ग्रुप आर्वी, महाराष्ट्र तर्फे देण्यात आला. 

यावेळेस उपस्थित गौतम अ. कुंभारे, संदीप सरोदे, नितीन भगत, चेतन दाहीर,उमंग शुक्ला, राहुल, काळबांडे, मानव वाघमारे, राजू डोंगरे, अनिकेत सरोदे, प्रितेश सोनटक्के,सर्व आदर्श एकता सामाजिक ग्रुप चे कार्यकारणी सदस्य उपस्थित होते. 


***************""""""********************

बातम्या प्रकाशित करण्यासाठी ९५६१७५०४२३ या नंबर वर संपर्क करा...

Comments