Vidarbh tiger news,
सौ.bodhi satv youtube channel,
पाहून घ्या महाराष्ट्रातील पहिली प्राचिन बुध्द लेणी जी निर्माण करण्यात आली आहे एका दरी मध्ये...
जगप्रसिद्ध वेरूळ लेणी सर्वाना परिचित आहे पण पितळखोरा सारखी अप्रतिम प्राचिन बुद्ध लेणी मात्र उपेक्षित आहे.
पाहून घ्या औरंगाबाद जिल्यातील कन्नड तालुक्यातील पितळखोरा या प्राचिन लेणीच गूढ रहस्य..
जय भिम | नमो बुद्धाय..
खलील लिंक वर क्लिक करून विडिओ नक्की पहा..
https://youtu.be/hOFY0Z45yTA
******************************************
Video ला खूप शेअर करा,जेणेकरून हा व्हिडिओ सरकार जवळ पोहचला पाहिजे..
************"""***************************
बातम्या प्रकाशित करण्यासाठी 9561750423 या क्रमांकावर संपर्क करा
Comments
Post a Comment