Vidarbha tiger news,
भोकर दिवशी येथे चिमुरडीवर झालेल्या अत्याच्यारा
विरोधात उध्या तामसा बंद असनार आहे अशा अशयाचे
निवेदन भीम टायगर सेना तामसा शहर व शाखेच्या वतीवने
भीम टायगर सेना प्रमुख दादासाहेब शेळकेंच्या नेतृत्वात
तामसा पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी
मा.PI मध्य सर व मोरे सर यांना देण्यात आले आहे ..
उपस्थीत ..भीम टायगर सेना प्रसिध्दि प्रमुख जील्हा नांदेड
संविधान प्रेमि ता.प्रमुख जयकिन रावळे ,रविभाइ वाघमारे
धोणि उर्फ सिध्दु साळवे बोधिवृक्ष व आदि पदाधिकारी उपस्थीत होते
____________________|||||||_______________________
अश्या अनेक बातम्या प्रकाशित करण्यासाठी 9561750423 या क्रमांकावर संपर्क करा.
________________________________________________
खास तुमच्यासाठी
_______________________________________________
Comments
Post a Comment