Vidarbh tiger news,
2200 वर्षा नंतर पुन्हा प्राचिन बुध्दलेण्यावर पँथर गरजू लागला आहे.
पाहून घ्या औरंगाबाद प्राचिन बुध्द लेणीच रहस्य ते पण पँथर स्टाईल मध्ये..
प्रयत्न इथलाच आहे कि हा video सर्व भारतामध्ये पोहचला पाहिजे.
आणि आपल्या भारताची खरी संस्कृती जपली पाहिजे. व आजकालच्या तरुण पिढीला यांची जाणीव झाली पाहिजे.
एवढेच करा कि हा video ला खुप share करा मित्रानं सोबत आणि त्यांनापण सांगा share करायला.
आपण जेव्हा या video ला जास्तीत जास्त share करान तेव्हा च हा video सगळ्या जवळ पोहचणार.
तर मग पहा व्हिडिओ... आणि हो share करायला विसरू नये.
आपल्या खऱ्या संस्कृती ओळख करून द्या या भारताला ह्या बुद्ध स्तूप आणि बुद्ध लेणं ची माहिती सर्व भारतीय लोकांपर्यंत पोहचलीस पाहिजे.
हि विनंती.
जय भिम |नमो बुध्दाय.
Bodhi Satva YouTube Channel...
या चॅनेल चे एडिटर सागर कांबळे सर, आणि पँथर सेनेचे अध्यक्ष दिपक केदार सर यांनी उपस्थिती दर्शवली आहे.
व दिपक सरांनी मार्गदर्शन केले..
Comments
Post a Comment