Vidarbh tiger news,
बोधिसत्व ला आपली गरज आहे,
नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स ।
बुद्धं सरणं गच्छामि
धम्म सरणं गच्छामि
संघ सरणं गच्छामि
गेल्या २ वर्षा पासून हे चॅनल आपल्या सहयोगाने संपूर्ण महाराष्ट्रातील वारसा जगासमोर घेऊन येण्याचे कार्य करत आहे. पण कधी कधी काही गोष्टी पूर्णत्वास जात नाहीत त्या वेळेस हा प्रवास पुढे कसा चालेल हा मना मध्ये प्रश्न पडतो. उद्या जाऊन हे चॅनेल देश पातळीवर काम करणार आहे. आणि हि चळवळ प्रत्येक स्थरावर घेऊन जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे. विडिओ Share करत चला.
खडसांबळे प्राचिन बौद्ध लेणी माहिती :
सलाम या सरांना हे जीवाची परवा न करता ते बुध्द लेण्याच व बुद्ध स्तूपांचे माहिती देत आहे .
आपली जिम्मेदारी आहे आपण या सरांना मदत करू आणि यांचे व्हिडिओ खूप खूप share केलेस पाहिजे ..
आणि हा व्हिडिओ पूर्ण भारतातच नवे पूर्ण जगात प्रसिध्द झाले पाहिजे इथले शेअर करा ..
या व्हिडिओ ला...
या लिंक वर जाऊन तुम्ही या bodhi satv youtube channel ला subscribe करा आणि व्हिडिओ शेअर करत चला.
____________________जय भीम नमो बुध्दाय __[_______[
बातम्या प्रकाशित करण्यासाठी 9561750423 या क्रमांकावर संपर्क करा.
Comments
Post a Comment