पाहून घ्या सालबर्डी या गावाचं रहस्य. .


     Vidarbh tiger news, 

                जय भिम नमो बुध्दाय मित्रानो, आज आपण पाहणार आहोत. अमरावती जिह्ल्यातून  सालबर्डी या गावाचे रहस्य पाहणार आहोत. 

              सालबर्डी हे गाव  मोर्शी तालुक्यात येते, व अमरावती या जिह्ल्यात येते. 

              हे  गाव महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश च्या एकदम बॉर्डर जवळ आहे. 

              या गावी bodhi satv youtube चॅनेल  जाऊन भगवान गौतम बुद्धांचेमूर्ती  आणि  काही शिलालेख दाखवण्याचा प्रयत्न केला होता. 

              हे  bodhi satv youtube चे owner सागर  कांबळे सर प्रत्यक्ष जाऊन. 

               सालबर्डी या गावात जाऊन त्यांनी दाखवले कि हे गाव प्राचीन बुद्ध शहर होते. असे त्यांना शोधामध्ये दिसलें. 

              हे  सालबर्डी गाव mp तील बैतुल तालुक्यात पण येते. 

                महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश च्या मंदात  सातपुडा पर्वत आहे. 

                  खुप मोठाले पर्वत असल्यामुळे इथे खुप जण पर्यटक  येते. 

                    पण येथील कोना लाही माहित नव्हतं कि सालबर्डी मध्ये भगवान गौतम बुद्धांचे शिलालेख आहे म्हणून माहित नव्हतं. 

                      सागर कांबळे सर सालबर्डी मध्ये जाऊन त्यांनी सालबर्डी च रहस्य सांगितलं... 

                      पहा पुढील video मध्ये पूर्ण रहस्य सांगितले आहे.... 

                       तुम्ही या video ला खुप share आणि माझ्या लेख मित्रांना पाठवा. 


Tumhi ya channel subscribe karu shakta aankhi videos pahnyasathi .

Part 1


 Part 2



Part-3



 

Part 4



आणखी video पाहण्यासाठी आताच bodhi satv या youtube चॅनेल ला subscribe करा..... 
****************** ************************
आणखी news प्रकाशित करण्यासाठी 9561750423 या नंबर वर संपर्क करा.. 
***********************************

Comments