Vidarbh tiger news,
भीमाई बुद्धविहार येथे व्रुक्षारोपण
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन व धम्मप्रचारक सुरेश भीवगडे यांच्या जन्मदिना निमित्त्याने भीमाई बुद्धविहार मायबाई वार्ड येथे न्यु बॉइज पंचशील युवा ग्रूप मायबाई वार्ड येथे व्रुक्षारोपण करण्यात आले
याप्रसंगी भंते धम्मरत्न यांची प्रामुख्याने उपस्थित होते
धम्मप्रचारक सुरेश भिवगडे हेही उपस्थित होते.
न्यू बॉइज पंचशील युवा ग्रूपचे सचिन मनवरे अनिकेत शिंगाणे, सुरज मेहरे, गौरव घोडेस्वार पवन मनवर
हर्षल खडसे राहुल प्रधान
अंशु हूमे ,आर्यन शेंडे, सोनू हूमे निखिल हूमे , अमर मेहरे, प्रमोद घोडेस्वार, सौरभ पारखंडे, सिद्धांत मेहरे, विशाल बडगे,
मानस दंदे, सचिन मेहरे, विकेश हुमे आदी उपस्थित होते.
****************************************
बातम्या प्रकाशित करण्यासाठी 9561750423 या क्रमांकावर संपर्क करा.
Comments
Post a Comment