Vidarbh tiger news, प्रस्तुत,
जय भिम मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉग वर... इथे तुम्हाला नेहमी आपल्या जवळील चालू असलेल्या घडामोडी दाखवण्याचा प्रयत्न असते, विदर्भ tiger news हे वर्धमनेरी येथील एक news site आहे.
आज आपण वाचणार आहोत दारू बंदी कशी होईल? या विषयी आपण वाचणार आहोत. सर्व प्रथम तुम्ही मला ब्लॉगवर follow करू शकता आणि तुम्हाला gmail द्वारे आमच्या site चे news मिळवण्यासाठी या ब्लॉग ला तुम्ही sabscribe करू शकता.
चला आता आपण दारू बंदी कशी होईल? याच उत्तर शोधायला.
दारू बंद का बर होत नाही आहे, माहित आहे का तुम्हाला, माहित नसेल त वाचा. याच करण फक्त आपणच आहे.
आता तुम्ही मानलं आम्ही कसे? त पहिले विचार तुम्ही करा कि, आपल्यापासून कोणती चूक होत आहे.
खरं तर तुमचीच चूक आहे, करण तुम्हीच दारू पिता. आणि ते पण अलिलूत पिता.
अश्याने का दारू बंदी होईल का? तुम्हीच सांगा. नाही होईल ना.
तर सर्व प्रथम आपल्या ला दारू पासून दूर राहा लागेल.
दारू हा शब्द विसरून जा लागेल. नाही विसरला त मग काही खरी नाही.
दारू वर बंदी केव्हा येईल. तेव्हा आपण लोकांनी एक पाहुल पुढे केल्यावरच दारू बंदी होईल.
आपण लोकांनी जर दारू पिणे बंद केले ना तर हमखास दारू बंद होईल.
आपण लोक दारू पितो पण त्यात दुसऱ्याचा फायदा होते. पैसे दुसरा कमावते. आणि आपल्या खिशात असलेला पैसा आपण गमावतो.
आता तुम्ही विचार करा.. हे बरोबर आहे चूक. पटले असेल त तुमच्या मित्रांना पाठवा.. होऊद्या जगभर प्रसिद्ध करण दारू बंदी झालीच पाहिजे.
******************************************
तर आजचा लेख इथेच संपवितो. आता पुन्हा आपली एका नवीन लेख सोबत भेट होईल.
जय भिम नमो बुध्दाय.... जय विदर्भ.....
बातम्या प्रकाशित करण्यासाठी 9561750423 या व्हाट्सअँप नंबर वर आर्टिकल लिहून व्हाट्सअँप वर पाठवा.
Comments
Post a Comment