आदरणीय धम्मप्रचारक धम्म प्रवचनकार सुरेश सखुबाई किसनराव भीवगडे* (बोधि) यांना वाढदिवसाच्या मंगलमय सदिच्छा*




 Vidarbh tiger news,

            आदरणीय धम्मप्रचारक धम्म प्रवचनकार सुरेश सखुबाई किसनराव भीवगडे* (बोधि) यांना वाढदिवसाच्या मंगलमय सदिच्छा*

14 जानेवारी हा सुरेनभाऊचा वाढदिवस तसा त्यांना वाढदिवस साजरा करणे वैगेरे आवडत नाही
तरी आमच्या सारख्या कितीतरी युवकांना त्यांचा वाढदिवस म्हणजे आनंदाची पर्वणीच असते आमच्या सारख्या तरुणांना ते सातत्यानं प्रेरणा देत आले आहे.

धम्मप्रचारक म्हणून गाव खेड्यात जाऊन कार्य करत करतात
 त्यांचे आई बाबा जाऊन आज दहा बारा वर्ष लोटली असतील पण तरीही एकट्या जीवनात त्यांचे सामाजिक आणि धार्मिक कार्य सुरू आहे 
सम्यक युवा मंच आर्वीच्या माध्यमांतून त्यांच्या कार्याला सुरवात झाली. 
119 व्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती आर्वीचे अध्यक्ष राहिले आहेत 
सोबतच ऑल इंडिया समता सैनिक दल व भारतीय बौद्ध महासभा या संघटनाच्या सोबतच
राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बौद्ध संघटनाच्या सोबतच ते जुळून आहेत. 

विविध व्रूत्तपत्रात त्यांच्या कविता व लेख प्रकाशित झाले आहेत. सातत्यानं त्यांचं लिखाण हे सुरू असते

बुद्ध धम्मात तरुण आणि तरुणींनी एकदा तरी श्रामनेर जीवन जगायलाच हवे म्हणूनच वर्षावास काळात तीन महिने ते काषाय वस्त्र परिधान करून श्रामनेर जीवन जगले 
 
आर्वी शहरातही बुद्धा टेकडी व पिंपळवन निर्माण करण्याचा मानस एकदा त्यांनी बोलून दाखविला होता.. 


त्यांच्या या कार्याची दखल घेत 
त्यांना विविध पुरस्कारनीं गौरविण्यात आले आहे. 

अलिकडेच सिद्धार्थ सार्वजनिक वाचनालय आर्वी येथे ग्रंथपाल म्हणून ते कार्य करत आहे. 

आंबेडकरी साहित्य चळवळ गतिमान झाली पाहिजे याच अनुषंगानं आर्वी येथे आंबेडकरी ग्रामीण आंबेडकरी साहित्य संमेलन व कवी संमेलन आयोजनात सक्रिय सहभाग.

आदरणीय सुरेश भिवगडे ( बोधि) यांचा जीवनप्रवास हा सुखमय हो
त्यांना उदंड आयुष्य लाभो. 

✒️ *रवी सोपानराव भीमके आर्वी*
*********"""""*****"""""******************
बातम्या प्रकाशित करण्यासाठी 9561750423 या क्रमांकावर संपर्क करा. 

Comments