Vidarbh tiger news,
🙏वर्धा येथे फीनिक्स ॲकडमी तर्फे आयोजित कार्यक्रमात *पाटोडा आदर्श गावचे* नावाजलेले माजी सरपंच 👉 *श्री.भाष्करराव पेरे (पाटील)* 👈 यांचे प्रमुख मार्गदर्शन झाले.
विचारपीठावर *वर्धा जि.प.अध्यक्ष सौ.सरिताताई गाखरे* यांनी भाषण दिले.
याप्रसंगी कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी दर्शन चांभारे सर यांनी केला.
या कार्यक्रमात वर्धा जि. प. अध्यक्ष सौं. सरिताताई गाखरे, श्री.मुरलीधरराव बेलखेडे, व अवघ्या महाराष्ट्र गाजलेले खद खद मास्तर या नावाने प्रसिद्ध श्री.. नितेश कराळे गुरुजी, व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
______________________________________________
आणि कार्यक्रमाचा शेवट महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी दर्शन चांभारे सर यांनी केला.
______________________________________________
बातम्या प्रकाशित करण्यासाठी 9561750423 या नंबर वर संपर्क करा.
______________________[________[____[__________
Comments
Post a Comment