आली लहर तर केला कहर writter by avinash bhagat.


 Vidarbh tiger news,

               जय भिम | नमो बुध्दाय मित्रांनो. सर्वप्रथम माझ्या site वर तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत. म्हणजेच वाचणार आहोत एक आगळा वेगळा लेख तो म्हणजे आली लहर तर केले कहर हे आहे. 

             सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छतो कि या site वर माझे स्वतःचे लेख प्रकाशित करत असतो. आणि काही कार्यक्रम प्रसंगी चे news टाकत असतो. 

            हि site कोणाची copy करत नाही. या site चे owner अविनाश घनश्यामराव भगत हे आहे. 

            तुम्ही या site वर तुम्ही सुद्दा news प्रकाशित करू शकता. फक्त तुम्हाला विदर्भ tiger news च्या 9561750423 या क्रमांकावर संपर्क करा. 

           हा नंबर 24 तास तुमच्या सेवेसाठी हाजीर राहते. 

                                                                                  

आजचा विषय := आली लहर त केले कहर,, या विषयावर विदर्भ tiger news चे owner अविनाश घनश्यामराव भगत यांचे विचार. 

               आली लहर त केला कहर म्हणजे आपलं जेव्हा मन शांत राहते तेव्हा आपल्याला काम करण्याची इच्छा होते. 

                कोणी उलट करते कहर केला त लहर आली असे करतात काही जण. तर मग याचा अर्थ काय होते. त पाहू . 

                 कहर केला त लहर आली म्हणजे माझ्या मते जास्त काम केला कि जीवावर येते. मग दुसरं काम करण्याची इच्छा  होत नाही. 

                आपल्याला लहर केव्हा येते, जेव्हा आपलं काम अधुरी राहिले  तेव्हा आपल्याला वाटते कि, घरी जा ची सुट्टी झाली पाहिजे. म्हणून खुप फास्ट काम करतात. यालाच कहर असे म्हणतात. 

                माणसाने नेहमी काम करत राहावे. काम नाही केलं त घरी खायला काय आणणार. काम करू तेव्हाच पैसे कमावू. 

                मग ते कोणतेही काम असुद्या तरी पण कामाला जाण सगळ्यांना भाग आहे. 

               असं नाही कि घरी आपोआप पैसे येईल. ते आपण मेहनत करेल तेव्हाच पैसे भेटणं कि. 

              त्यांच्याजवळ ते गुण आहे त्यांनी जर ते बाहेर काढले नाही त आपलं जीवन व्यर्थ आहे. म्हणून आपल्यात कोणताही गुण असेल त ते जगाला दाखवा . 

              यामधून आपण पैसे pan कमावू शकतो. उदारणार्थ, मूर्ती करणारा मूर्तिकार मूर्ती बनवून विकते आणि पैसे कमावते . 

               पण काही जणांचे  वेगळेच सूत्र आहे, आली लहर त केला कहर हेच आहे.. 

                असा नाही व्हायला  पाहिजे मित्रांनो. लेख जर आवडला असेल like कंमेंट  share करा. 

                 भेटू नवीन टॉपिक सग तो पर्यंत जय भिम |नमो बुध्दाय.. 💙🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺

******************************************

तुम्ही सुद्दा आपले लेख प्रकाशित करू शकता फक्त 9561750423 या नंबर वर संपर्क करा. 

Comments