सिध्दार्थ सार्वजनिक वाचनालय आर्वी येथे कवी व समीक्षक प्रशांत ढोले यांनी आज दिनांक 27-2-2021ला सदिच्छा भेट दिली.
Vidarbh tiger news,
*मराठी राजभाषा दिन*
सार्वजनिक वाचनालय आर्वी येथे कवी व समीक्षक प्रशांत ढोले यांनी आज दिनांक 27-2-2021ला सदिच्छा भेट दिली.
ग्रंथपाल सुरेश भिवगडे यांनी वाचनालयाच्या वतीने
प्रशांत ढोले यांचा सत्कार केला...विद्यार्थ्यांशी संवाद साधला व मराठी भाषा दिन याबद्दल विचार व्यक्त केले.
यावेळी कवी अरूणजी विघ्ने सरांचा "मी उजेडाच्या दिशेने निघालो "हा कवितासंग्रह भेट दिला.
प्रशांत ढोले हे जिल्हा परिषद पंचायत समिती देवळी येथे शिक्षक असून ते कवीसुद्धा आहे त्यांचा *अलर्ट* हा कवितासंग्रह प्रकाशित झाला आहे सोबतच येत्या काळात समीक्षाग्रंथ प्रकाशित होणार आहे. वाचनालयातील वहीमध्ये अभिप्राय नोंदवितानां त्यानी लिहलेल्या काही कवितेच्या ओळी
*तुम्ही प्रवास केला पाहिजे*
*तुम्ही पुस्तक वाचले पाहिजे*
*तुम्ही कुणाची तरी प्रशंसा केली पाहिजे*
*जर तुम्ही हे करत नसाल तर*
समजून जा.....
*तुम्ही रोज थोडे थोडे मरत आहे*
___________________________________________
____________________________________________
बातम्या प्रकाशित करण्यासाठी 9561750423 या क्रमांकावर संपर्क करा..
____________________________________________
Comments
Post a Comment