एका गरीब मुलाचं कौतुक हे करायलाच पाहिजे कारण तो जे काही मिळवत असतो त्यासाठी त्याचा खूप मोठा संघर्ष असतो. सामान्यांमधून असामान्य कर्तृत्व करणारेच लोकं कौतुक करण्यासारखे असतात.
*| छोट्याश्या संधीच सोनं करणारे हे आपलेच |*...
मु.पो. तडवळे ता.बार्शी येथील शेतमजुराचा मुलगा *भिमपुत्र | शरण गोपीनाथ कांबळे | हा UPSC परिक्षेत देशात आठव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल हार्दिक *हार्दिक अभिनंदन !!!!*
💐💐💐💐💐
समाजाला अश्या तरुणांचा गर्व राहील.
_____________________________________________
बातम्या प्रकाशित करण्यासाठी 9561750423 या क्रमांकावर संपर्क साधावा..
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Comments
Post a Comment