Vidarbh tiger news,
दिनांक 13 फेब्रुवारी 2021 ला अंतरडोह पुर्णवसंन समाजभवन व तक्षशिला बुद्ध विहाराचे उदघाटन मा.भिक्षु संघ व माजी आमदार अमर काळे यांच्या हस्ते पार पडले .प्रसंगी कार्यक्रमाचे उदघाटक मा.प्रकाश बन्सोड मा.पंकज वाघमारे मा डॉ. प्रविण काळे मा.मनोहर शेंडे.मा रामूजी दहाट मा.दिपक ढोणे मा प्रविण मनवर मा.बंडू पाचोडे धम्म प्रचारक मा सुरेश भिवगडे मा.सिद्धार्थ मुंद्रे, विनोद पायले (भीम टायगर सेना अध्यक्ष) किशोर शेलोकर मा.संजय पडोळे मा सारंग पासरे सर राकेश दहाट मा.विजय ढोणे मा अमित ढोणे मा.शुभम पाचोडे अवधूत बन्सोड शरद ढोणे मुन्नभाऊ ढाणके प्रफुल्ल शेंडे विलास दहाट गंगाधर्जी सोन्टक्के रविंद्र दहाट व सामजिक कार्यकर्ते उपस्तीत होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राकेश दहाट तर आभार प्रदर्शन आशिष अर्जुने यानी केले.
____________________________________________
______________________________________________
______________________________________________
______________________________________________
_____________________________________________
बातम्या प्रकाशित करण्यासाठी 9561750423 या क्रमांकावर संपर्क साधावा.
News report by avinash bhagat,
Comments
Post a Comment