पंचशील न्यू बॉईज ग्रुप मायबाई वार्ड आर्वी तर्फे भिमाई बुद्धविहार येथे माता रमाई जयंती निमित्त कार्यक्रम आयोजित*
Vidarbh tiger news,
*पंचशील न्यू बॉईज ग्रुप मायबाई वार्ड आर्वी तर्फे भिमाई बुद्धविहार येथे माता रमाई जयंती निमित्त कार्यक्रम आयोजित*
_(_आर्वी प्रतिनिधी. )
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी *सिद्धार्थ सार्वजनिक वाचनालयाचे ग्रंथपाल सुरेश भीवगडे, महिला मुक्ती मोर्चा आर्वी विधानसभा प्रभारी बंडूभाऊ पाचोडे, महिला मुक्ती मोर्चा आर्वी तालुका अध्यक्ष प्रवीण मनवर प्रबुद्ध बुद्धविहार ट्रस्टचे प्रवीण काळे अजय वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते दर्पण टोकसे, राष्ट्रपिता ज्योतीबा फुले अभ्यासिकेचे को-ऑर्डिनेटर रवी भीमके वकील अँड शारदा खोब्रागडे, धम्मपाल इंगोले, रीना चौरपगार, सचिन मनवरे* आदी उपस्थित होते. याप्रसंगी
न्यु बॉइज पंचशील ग्रूप तर्फे बंडू भाऊ पाचोडे व शारदाताई खोब्रागडे यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
सर्व मान्यवरांनी आईसाहेब रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. धम्मपाल इंगोले व सचिन मनवरे यांनी रमाई गीत सादर केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धम्मप्रचारक सुरेश भिवगडे प्रास्ताविक धम्मपाल इंगोले आभार सूरज मेहरे यांनी मानले.
पुढल्या वर्षी आर्वी शहरात मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे रमाई जयंती साजरी करूया असा मानस सर्व उपस्थितानीं व्यक्त केला. सोनू हमे, तेजस मेहरे, आशीष हमे,विशाल बड़गे, गोलू हमे,सौरव पारखंडे, रोशन हमे ,कुंदन वासनिक, सचिन मेहरे,सचिन वासनिक,पवन मनवर,अमर मेहरे , धर्मपाल इंगोले, सचिन मनवर, सुरज मेहरे, अनिकेत शिगणे, रतन मेहरे,दुर्गेश गवली, योगेश बावने, संजय हमे,प्रज्वल सोनुले , हर्षल खडसे, राहुल प्रधान, मंगेश लांडगे, गोलू लांडगे, करन तायड़े, राकेश मेहरे, सुरेश शिगणे, विजय हमे , राजू शेन्डे, दिलीप इंगळे, गजानन घोडेस्वार, मारोती वासनिक, राजेन्द्र मेहरे,
नंदनी वासनिक, पल्लवी हमे, सुवर्णा सोनुले,परी घोडेस्वार, शकुली मेहरे, नेवली चव्हाण, आरती बड़गे, वर्षा बड़गे, बेबीबाई वासनिक, दुर्गाबाई वासनिक ,सुधाबाई गजबिये, मीराबाई वासनिक, हीराबाई हुमे, बेबीबाई घोडेस्वार, कविताबाई इंगळे,ललिताबाई घ. मेहरे, कविताबाई घोडेस्वार, वंदनाबाई घोडेस्वार, ललिताबाई अ. मेहरे, उषाबाई हुमे,किरण बाई हुमे, बबिताबाई मेहरे, भारताबाई मेहरे, रुक्मा बाई हुमे, शिल्पा बाई शेन्डे, जयश्रीबाई मनवर, शिला बाई मेहरे, बबिताबाई वासनिक, आदी उपस्थित होते.
____________________________________&________
बातम्या प्रकाशित करण्यासाठी 9561750423 या क्रमांकावर संपर्क करा.
_____________________________________________
Comments
Post a Comment