आर्वी येथे समता चौक फलकाचे अनावरण


 Vidarbh tiger news,

     आर्वी येथे समता चौक फलकाचे अनावरण 


आर्वी येथील गुरुनानक धर्मशाळा परिसर हा समता चौक म्हणून आर्वीत नावारूपास आला आहे या परिसरात समता चौक फलकाचे अनावरण दिनांक 13 मार्च 2021 ला आर्वी विधानसभेचे विद्यमान आमदार दादारावजी केचे यांचे हस्ते संपन्न झाले 

सोबत नगरसेवक प्रकाश गुल्हाणे (सभापती न. प. आर्वी ) डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती आर्वीचे अध्यक्ष राजूभाऊ डोंगरे' कोषाध्यक्ष धर्मपाल भगत,

ऑल इंडिया समता सैनिक दलाचे सुखदेव नंदागवळी, एफ. के. गायकवाड, प्रमोद चौरपगार *भीम टायगर सेनेचे अध्यक्ष विनोदभाऊ पायले*, सामाजिक कार्यकर्ते बंडू भाऊ पाचोडे, सचिन मनवरे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती आर्वीचे उपाध्यक्ष प्रवीण काळे सचिन मनवरे, प्रकाश भरडे, प्रवीण ढोणे, पाटील, रूपेश शिंगाडे, अरविंद वाघमारे, भिक्खू सातपूते


.......विशाल काळे, गौतम कुंभारे, सौदागर, 

.

....यावेळी सिद्धार्थ सार्वजनिक वाचनालय आर्वीचे ग्रंथपाल व बुद्धधम्मप्रचारक सुरेश भिवगडे प्रामुख्याने उपस्थित होते. 

.... समता सैनिक दलाची महिला विंग उपस्थित होती. 

या कार्यक्रमाचे आयोजक ऑल इंडिया समता सैनिक दल शाखा आर्वी यांनी केले.

____________________________________________

बातम्या प्रकाशित करण्यासाठी 9561750423 या क्रमांकावर संपर्क करा.

Comments