Vidarbh tiger news,
मित्रांनो तुमचे स्वागत आहे माझ्या संकेत स्थळावर, आज आपण सरकार एक प्रश्न विचारणार आहे.
प्रश्न कसा कि निवडणूक आल्यावर कोरोना कुठे जाते?
माननीय primeminister मोदी सर तुम्ही कोरोनाच्या काळात तुम्ही जनतेला मास्क लावा, 2 फूट दूर राहा, नियमित हाथ दुवा. असे अनेक मोदी सरांनी खुप संदेश दिले आहे.
पण मोदी सर कोरोनाला विसरले आहे कारण निवडणुकी च्या कार्यक्रमात ते मास्क लावणे पण विसरले आहे.
आणि गरीब जनतेने मास्क लावले नाही तर दंड भरायला लावते. आणि सरकारच मास्क लावत नाही. वारे मोदी सरकार..
कोरोनामध्ये फक्त पार्टीचा स्वार्थ दिसत आहे. निवडणूक दौऱ्यामध्ये गर्दी असेल तरी पण कोरोना होत नाही वाटते.
पण भीमजयंतीला गर्दी जमत नाही. निवडणूक च्या दौऱ्यात गर्दी जमते. तेव्हा कोरोना होत नाही वाटते.
भीमजयंती ला गर्दी होते म्हणून lockdown वाढविला आणि भीमजयंती वर बंदी लावण्याच्या प्रयत्न सरकार करत आहे.
निवडणुकीत कोरोना गायब होते असे मला वाटत आहे. टीव्ही मोदी सरांना भाषण देणे सुरु होते. पण कोरोना असून सुद्धा त्यांनी मास्क घातला नाही.
नियम स्वतः अमलात आणता येत नाही ज्ञान देणे सोपे असते पण स्वतः अमलात आणणे महत्वाचे असते.
निवडणुकीच्या दौऱ्यात मोदी सर कोरोनाला विसरले असेल.
कोरोनाच्या काळात पेट्रोल स्वस्त करायला पाहिजे होते त उलट वाढून दिले आहे. हे सरकार गरिबाला जगू देत नाही वाटते.
कोरोनाला फक्त महापुरुष्याच्या जयंती लाच येते बाकी दौऱ्यात येत नाही..
भाई ओर बहानॊ आप मुझे वोट दो मे देश का भला करुंगा काय भलं देशाचं इकडे कोरोना वाढत आहे. आणि मोदी सर निवडणुकीच्या दौऱ्यात स्वस्त आहे..
______________________________________________
बातम्या प्रकाशित करण्यासाठी 9561750423 या नंबर वर संपर्क करा ..
______________________________________________
आमच्या येते जाहिराती प्रकाशित केले जाते. जाहिराती साठी वरील दिलेल्या नंबर वर संपर्क करा.
Comments
Post a Comment