भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव, विश्वरत्न प. पू.डॉ.बाबासाहेब यांच्या जयंती दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिर संपन्न*
*आभार*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 *भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव, विश्वरत्न प. पू.डॉ.बाबासाहेब यांच्या जयंती दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिर संपन्न*
*आर्वी व परीसरातील सर्व आंबेडकरी सामाजिक संघटनेने आपत्कालीन परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता रक्तदान शिबिर घेऊन, रक्तदान करून बाबासाहेबांना मानवंदना दिली आपली बाबासाहेबाबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली शिवाय या दानाने आपण कोणाचे तरी प्राण वाचवून जीवनदान देवू शकू...या दानाचे महत्व लक्षात घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त दिनांक १६/४/२०२१ रोज शुक्रवारला ठीक १2 वाजता पासून बुद्धविहार हॉल, डॉ. आंबेडकर वॉर्ड, पाण्याच्या टाकीजवळ, आर्वी या ठिकाणी सर्व आंबेडकरी सामाजिक संघटनेच्या वतीने हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते आपण सर्वतोपरी योगदान देवून सहकार्य केले त्यासाठी सर्वांचे आभार. विशेषतः सर्व 30 रक्त दानदात्यांचे आभार ( त्यात एका महिलेचाही सहभाग )आभार जयभिम*
शिबिराचे उदघाटक:- डॉ. मोहन सुटे वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय आर्वी
अध्यक्ष :- अँड दीपक सरदार
प्रमुख अतिथी :- डॉ भूषण होले सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ आर्वी
डॉ. सुविधा तन्मेवार
प्रास्ताविक :- प्रकाश बनसोड सर
सूत्रसंचालन
ग्रंथपाल सुरेश भिवगडे
आभार:- अजय वाघमारे
सहभागी
राष्ट्रपिता ज्योतीबा फुले अभ्यासिका आर्वी
डी. जे ग्रूप महाराष्ट्र राज्य
न्यु बॉइज पंचशील ग्रूप मायबाई वार्ड आर्वी
आदर्श एकता सामाजिक ग्रूप आर्वी.
पंचशील युवा ग्रूप डॉ. आंबेडकर वार्ड आर्वी.
सिद्धार्थ सार्वजनिक वाचनालय कन्नमवार नगर आर्वी
प्रबुद्ध बुद्ध विहार ट्रस्ट गौरक्षण वार्ड आर्वी
महीला मुक्ती मोर्चा संघटना आर्वी
कास्ट्राईब शिक्षक संघटना आर्वी
तक्षशिला बुद्धविहार ट्रस्ट अंतरडोह पुन. आर्वी
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासालय वसंतनगर आर्वी
समता सैनिक दल शाखा आर्वी.
याशिवाय ज्यांची यात नाव नाही पण त्यांचा सहयोग व सहभाग महत्वाचा होता त्यांचेही आभार.
नरेंद्र पखाले सर यांनी फळ, कॉफी, बिस्किट दिले तर पंचशील युवा ग्रूप तर्फे एनर्जी ड्रिंक्सची मदत मिळाली.
त्यांचे आभार.
____________________________________________
बातम्या प्रकाशित करण्यासाठी 9561750423 या क्रमांकावर संपर्क करा...
Comments
Post a Comment