यावर्षी भिमजयंती होणार म्हणजे होणार |by vidarbh tiger news
आज आपण lockdown मुळे किती तरी लोकांचे जीवन बेकार झाले आहे .
मला आता माहित झालं की पुन्हा एकदा महाराष्ट्रात २ दिवसाचं lockdown लागणार आहे .(असे social media वर virul होत आहे.
माझा प्रश्न हा सरकारला आहे की lockdown लावता तुम्ही आणि त्यात गरीबांची खायचे वाके होते.
तुम्ही अचानक बैठक घेऊन आम्हा गरिबाला झटका देता.
कोरोनाला १ वर्ष झालं आपल्या भारतात यायला .आपला देश सोडून बाकी देशात corona नाही.
फक्त आपल्या भारतात मध्येच टिकून आहे.कारण आपण लोक मूर्ख आहो.
हे lockdown १४ एप्रिल ला का लावते.२०२० मध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करू दिली नाही .तेव्हाच lockdown वाडविले होते.
आजही तसाच प्लॅन चालत आहे ,भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती झाली नाही पाहिजे म्हणून.यांच्या पूर्ण प्लॅन.आहे.
पण यावर्षी जयंती होणार म्हणजे होणार कोणाची हिम्मत नाही जयंती साजरी करू नाही देण्याची.
आहे तयारी मरायची पण जयंती भीमाची साजरी करण्याची ..
जय भीम नमो buddhay 💙.
Twitter|Facebook|YouTube|Instagram|Sharechat
Comments
Post a Comment