Vidarbh tiger news,
सब मोह माया है|फालतू गोष्टीत पडू नका|vidarbh tiger news
आज आपण या विषयावर व्याख्यान वाचणार आहे.चला तर वाचणे चालू करू.
आज या जगात असे अनेक गोष्टी आहे.त्यापासून आपल्याला दूर राहायचे आहे.
१.प्रेम:प्रेम हे अशी लत आहे .एकदाच लत लागली की सुटणे कठीण आहे.या अश्या प्रेमात खूप लोक मरतात .आणि त्यात खऱ्या प्रेमाची काहीच किंमत नाही राहत.आज जग खूप बदलय कारण प्रेमाच्या नावा वर खूप जन फसवत आहे.आणि आज कालच्या मुलींना चांगले सज्जन मुले आवडत नाही.त्यांना खराब मुले खूप आवडतात.अश्या आज कालच्या मुली आहे या जगात.मला नाही माहित की किती मुली चांगल्या आहे किंवा वाईट आहे.पण या जगात कमीच मुली असेल सज्जन .पण काही सांगता येत नाही.म्हणून या प्रेमाच्या जाळ्यात पडू नका . लपडा करू नका.कारण जमाना खराब आहे काय होईल ते माहित नाही.
२.समजून घेणं या जगात राहील नाही:चूक नसताना आपण कितीही त्यांना समजून सांगावं पण त्यांना आपल खोटंच वाटणार.म्हणून शांत रहाच.आणि काही वाईट काम करू नये.
३.आपल्या कामात डांग टाकणारे खूप आहे:आपण कोणतेही काम सुरू केले व आपल्याला खूप profit घेणं चालू झालं.पण एक ना एक जयनारा असतेच हे खरं आहे.म्हणून जळण्यारा जळू द्या आपल्य कामावर focus असू द्या.मेहनत केली त यश मिळते.
शेवट तुम्हाला सांगतो (सब मोह माया हे) लपडा करणाऱ्यांनी जरा विचार आपल्या आई बाबाच करा.त्यांनी तुम्हाला लपडा करण्यासाठी जन्म दिला नाही..हे लक्ष्यात असू द्या.
धन्यवाद.
_______________________________________________
बातम्या प्रकाशित करण्यासाठी 9561750423 या क्रमांकावर संपर्क करा..
___________________________________________&_
Comments
Post a Comment