Vidarbh tiger news|poem
मी आहे परिचारिका
मी आहे परिचारिका काम माझे संवेदनशील रुग्णांच्या सेवेसाठी सदैव असते प्रयत्नशील
ढाल मी तशी सर्वांचीच पण नावलौकिक फक्त डॉक्टरांचा आहे मी कामाच्या बाबतीत निष्ठावान असा विश्वास सर्वांचा
भीती आहे मला पण, पण रुग्ण सेवा हाच माझा धर्म देऊन अनेक रुग्णांना सेवा करायचे मला चांगले कर्म
बाहेरून कितीही असली तापट जरी पण आतून मात्र प्रेमळ रुग्ण कितीही असला हेकड तरी प्रेमाच्या शब्दाने करते त्याला सरळ
कोणी म्हणती सिस्टर मला तर कोणी म्हणाती योद्धा प्रत्येकच रुग्णांचा मनात राहते परिचारिकेबद्दल श्रद्धा
कवी-अनुराग हाडके.
बातम्या प्रकाशित करण्यासाठी 9561750423 या क्रमांकावर संपर्क करा.
Subscribe my youtube channel👇👇👇
Comments
Post a Comment