Poem|मुक्त संचार मुळे पक्षी होत आहे खतम|कवी अनुराग हाडके.


 Vidarbh tiger news|poem

                               *   कविता   *

            * मुक्त संचार मुळे पक्षी होत आहे खतम*

     काय झाल कुणास ठाऊक आपल्या मुक्त संचाराने पक्षी झाले भाऊक ..।।

 मॉर्डन झाले होते जग तेव्हा त्यात आमचा काय दोष वाढत्या प्रदूषण आणि गगणचुंभी ईमारतींनी काढला आमच्या जीवनावर रोष ...।। 

गेल्या अनेक वर्षात कधी नाही झाला येवढा मुक्त संचार आमचा जमीणी वरची परिस्थिती नक्कीच बिकट असेल असा विश्वास आमचा ...। 

आधी घुटायचा दम आणि थांबायचा श्वास गगण भरारी घेतांना .. आता जनु नभात आमची सैर होते तेच शोभुनी दिसते ढगांना ...॥ 

आमचं जगण मुश्किल करण्यात हे मानवा तुझाच मोठा वाटा बघ कशी वाढते आता आमची प्रजाती आणि रंगीबेरंगी पक्ष्यांचा झपाटा ... ||

 O O काय झाल कुणास ठाऊक आपल्या मुक्त संचाराने पक्षी झाले भाऊक ..।।

कवी:-* अनुराग हाडके.*

                                                                                 

बातम्या प्रकाशित करण्यासाठी 9561750423 या क्रमांकावर संपर्क करा ...... 

Must watch video 👇👇👇👇



Comments